परतूर: बाणाची वाडी येथील मुख्याध्यापक सतत गैरहजर; परतूर बीईओंनी दिली नोटीस
दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश
Partur, Jalna | Jul 31, 2025
मुख्याध्यापक सतत गैरहजर; बीईओंनी दिली नोटीस दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश 31 जुलै सकाळी 8 वाजता मिळालेल्या...