लोहा: हिप्परगा चितळी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ८ वर्षीय बालकाचा पाण्यात बूडुन मृत्यू; माळाकोळी पोलीस ठाण्यात आ.मृ.ची नोंद
Loha, Nanded | Jul 14, 2025
लोहा तालुक्यातील मौजे हिप्परगा चितळी शेत तळ्यातील पाण्यामध्ये दि १३ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीनच्या दरम्यान...