नागपूर ग्रामीण: उमरेड रोडवर खाजगी ट्रॅव्हल्स ची मोपेडला धडक, नागरिकांनी दिला ट्रॅव्हल्सच्या चालकाला चोप
Nagpur Rural, Nagpur | Aug 28, 2025
पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील उमरेड रोडवर, भरधाव ट्रॅव्हल्स चालकाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी स्वार...