निरोगी आणि आनंदी कुटुंबाचं स्वप्न साकार करण्यासाठी पुरुषांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे!
गोंदिया जिल्हा परिषद, आरोग्य विभागाद्वारे
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा
दिनांक: २१ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२५
3.1k views | Gondia, Maharashtra | Nov 26, 2025 निरोगी आणि आनंदी कुटुंबाचं स्वप्न साकार करण्यासाठी पुरुषांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे! गोंदिया जिल्हा परिषद, आरोग्य विभागाद्वारे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा दिनांक: २१ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२५ आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया पुरुषांनी नसबंदी स्वीकारून जबाबदार कुटुंब नियोजनामध्ये पुढाकार घ्यावा. ही शस्त्रक्रिया साधी, सुरक्षित आणि परिणामकारक आहे.अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा