अमरावती: राजरवाडी येथे मन की बात व टिफिन बैठक शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न खासदार डॉक्टर बोंडे उपस्थित
आज दिनांक 28 डिसेंबर रोजी राजरवाडी येथे मन की बात व टिफिन बैठक शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी भाजपाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे उपस्थित होते तर अनेक मान्यवर मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते राजरवाडी येथे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय मन की बात या कार्यक्रमाचे सामायिक श्रवण व टिफिन बैठक रविवारी मोठ्या उत्साहात व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.