गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 8, 2025
आज दिनांक आठ सप्टेंबर सकाळी आठ वाजता गंगापूर-वैजापूर महामार्गावर वरखेड पाटी येथे हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगात...