अमरावती: जिल्ह्यातील सर्व सरकारी, शाळांचे १५ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करा ; माजी लेफ्टनंट कमांडर डॉ.अलिम पटेल
Amravati, Amravati | Jul 29, 2025
पिपलोदी सरकारी शाळा कोसळुन ७ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आणि ३२ विद्यार्थी जखमी झाले.जिल्ह्यातील सरकारी शाळांची...