समुद्रपूर: मोहगाव जंगलात वाघाच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार झाल्याने शेतकऱ्याचे २० हजारांचे नुकसान, वनविभागाचे सर्तकता बाळगण्याचे आवाहन
Samudrapur, Wardha | Aug 19, 2025
मोहगांव येथील शेतकरी रामभाऊ शिरुडे हे आपल्या जनावरांना जंगलात चरालया घेऊन गेले होते.याच दरम्यान कक्ष क्रमांक २६२ मध्ये...