सावनेर: साजन बाजवळ स्कार्पिओ झाली पलटी, सहा जण जखमी
Savner, Nagpur | Sep 17, 2025 आज बुधवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास साजन जवळ स्कार्पियो पलटी झाल्याची घटना घडली यामध्ये सहज जखमी झाले घटनेची माहिती मिळतात सामाजिक कार्यकर्ते व हितजोती आधार फाउंडेशन ची घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालय सामनेर येथे देण्यात आले