चिमूर तालुक्यातील तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपसरपंच वैभव ठाकरे यांनी आज 19 डिसेंबरला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलात जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनाखालील चिमूर विधानसभा संपर्कप्रमुख दीपक दादा कदम यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश 16 पार पडलात यावेळी उपजिल्हाप्रमुख अमित आखाडे विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती