तळा: तळा:इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांची बोरघर येथे संवाद यात्रा संपन्न.
Tala, Raigad | Apr 4, 2024 इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांचा तळा तालुक्यातील मौजे बोरघर येथे गुरुवार दि.४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान संवाद यात्रा संपन्न झाली.या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे, जिल्हा संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे,तळा तालुका प्रमुख नितीन साळवी यांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.