पेण: पेण तालुक्यातील कणे - कोप्रोली खारबंदिस्ती वाहून जाण्याचा धोका वाढला
परिसरातील नऊशे एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका
Pen, Raigad | Jul 5, 2025
पेण तालुक्यातील खारेपाट भागातील कणे - कोप्रोली ही खारबंदिस्ती ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहून...