जाफराबाद: जाफराबाद नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सरिता वाकडे यांनी दिली मा.कें.मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानी भेट
आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता जाफराबाद नगरपंचायत च्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष कविताताई दीपक वाकडे यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे, याप्रसंगी दानवे परिवाराच्या वतीने व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या अध्यक्षांचा सत्कार केला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.