सावखेडासिम या गावातील रहिवाशी अय्युब नजीर तडवी यांनी त्याच्या घराच्या बाहेर त्याची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ ई.जे.४९६० ही लावली होती तेव्हा घराबाहेर लावली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.