साकोली: खैरलांजी येथील तीन महिन्यापूर्वी बांधलेला बगीचाचा कॉलम कोसळला,निकृष्ट बांधकामाची चौकशीची गावकऱ्यांची मागणी
Sakoli, Bhandara | Aug 12, 2025
साकोली पासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खैरलांजी येथील बगीचा साठी बांधण्यात आलेला कॉलम मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट ला...