रावेर: सांगली बुद्रुक गावातील ज्योती विद्यामंदिरासमोरील गोठ्यातील ८ बकऱ्या चारचाकी वाहनातून लांबवल्या
Raver, Jalgaon | Aug 4, 2025
सांगवी बुद्रुक या गावात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्ग लगत असलेल्या ज्योती विद्यामंदिर समोर मुरलीधर भिल या पशुपालकाचे...