कोरपणा गावात बसविण्यात आलेल्या डिजिटल मीटरमुळे वाढीव आणि अवास्तव विद्युत बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीवरून खीरडी ग्रामपंचायत ने महाराष्ट्रातील पहिला असा ठराव एकमताने पारित केला आहे एक मुखी मताने निर्णय घेतला की डिजिटल मीटर तात्काळ हटविण्यात यावे व जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा बसवून द्यावेत असा निर्णय ग्रामपंचायत ने घेतला आहेत सदर माहिती 24 नोव्हेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दरम्यान प्राप्त झाली.