दिंडोरी: दिंडोरी येथील जाधव वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षे बालक ठार बिबट्याचा बंदोबस्त करण्याची केली मागणी
Dindori, Nashik | Jun 1, 2025
दिंडोरी शहरातील जाधव वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालक नामे रुद्र अमोल जाधव यांच्यावर बिबट्याने हल्ला...