मावळ: शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त
Mawal, Pune | Jan 11, 2026 शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीत दारुंबरे परिसरामध्ये पोलिसांनी गावठी दारूचे हातभट्टी उध्वस्त करत एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे याप्रकरणी महिला आरोपीवर शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.