तुळजापूर: पोलीस स्टेशन पासुन पन्नास मीटर अंतरावर मोबाईल दुकानात चोरी करणारा आरोपी अटक,तुळजापूर पोलिसांची कारवाई
Tuljapur, Dharavshiv | Jul 18, 2025
तुळजापूर शहरातील पोलिस स्टेशन पासून पन्नास मीटर अंतरावर मोबाईल दुकानात चोरी झाल्याची घटना दि.15 जुलै रोजी रोजी घडली...