जळगाव: माऊली नगरात मोकाट कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 19, 2025
जळगाव शहरातील माऊली नगर परिसरात मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एका पाच वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने अचानक...