श्रीरामपूर: खानापूर शिवारात शेतीसाठी बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलची चोरी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shrirampur, Ahmednagar | Jun 6, 2025
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर शिवारात शेतीसाठी बसविण्यात आलेल्या सोलर पॅनल ची चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी...