वाशिम जिल्ह्यात कन्याभ्रूणहत्या थांबवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीसीपीएनडीटी किंवा एमटीपी कायद्याअंतर्गत गर्भलिंग तपासणीबाबत खात्रीशीर माहिती देऊन गुन्हा उघडकीस आणणाऱ्या माहितीदारास रु. 1 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. माहितीदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. नोंदणीसाठी: http://amchimulgi.maha.in संपर्क: 18002334475 / 104