अचलपूर: प्रवासी ऑटोतून गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना चांदूरबाजार नाका येथून अटक; २ किलो ८५ ग्रॅम गांजा जप्त
Achalpur, Amravati | Aug 16, 2025
अमरावतीवरून अचलपूरकडे प्रवासी ऑटोतून गांजा घेऊन जाणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणच्या पथकाने...