आज दिनांक 10 जानेवारी 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी काल दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी बुलेट सवारी केली आहे, याप्रसंगी त्यांनी एका कार्यकर्त्यांनी बुलेट घेतली असता बुलेट गाडी स्वतः चालवत डोळ्याला काळा बागल लावत गावातून बुलेट सवारी केली आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.