देवरी शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरात सुफलाम कंपनीचा कारभार सुरू आहे परंतु कंपनीचा मनमर्जी कारभार परिसरातील गावांसाठी डोकेदुखीचा केंद्रबिंदू ठरत आहे यामुळे शेतकरी व सर्वसामान्य गावकरी चांगचले अडचणीत सापडले आहेत कंपनीमधून निघणारे विषारी वायू व रसायनियुक्त पाण्याने अनेक गावातील पीक जनावर व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन सुफलाम कंपनीच्या सुरू असलेल्या मनमर्जी कारभारावर ब्रेक लावावा अशी मागणी माजी आमदार तथा शिवसेना आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सह