कणकवली: कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित :घेवारी जुगार अड्ड्यावर कारवाई न केल्याचे प्रकरण भोवले
Kankavli, Sindhudurg | Aug 22, 2025
कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे. मंत्री नितेश राणेंनी कणकवलीतील मटका अड्ड्यावर काल...