Public App Logo
Jansamasya
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
Rain

समुद्रपूर: शहरात गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: १ लाख २८ हजार २४० रुपये मुद्देमाल जप्त

Samudrapur, Wardha | Sep 10, 2025
समुद्रपूर:शहरातील गणराया नगरीत वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कारवाई करीत १ लाख २८ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. प्राप्त माहितीनुसार ९ सप्टेंबर रात्री सुमारास वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुन्हे माहितीच्या आधारे समुद्रपूर शहरातील गणराया नगरीतील घरी रेड केला असता याठिकाणी १ किलो ३७ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ आढळून आले.यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे.
समुद्रपूर: शहरात गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: १ लाख २८ हजार २४० रुपये मुद्देमाल जप्त - Samudrapur News