पंढरपूर: चिंचोली भोसे येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई, 10 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Pandharpur, Solapur | Aug 27, 2025
मंगळवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुका पोलिसांनी भोसे-चिंचोली परिसरात...