धुळे: शहरातील मालेगाव रोड परिसरात तृतीयपंथीयांकडून देशासाठी वटपौर्णिमा साजरी
Dhule, Dhule | Jun 10, 2025 धुळे शहरातील मालेगाव रोड परिसरातील यल्लमा माता आणि काळुबाई मंदिरात परिसरा तृतीयपंथी समाजाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. या प्रसंगी, देशासमोरील विविध संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना वटवृक्षाची पूजन करून वटदेवताकडे करण्यात आली.