शिरोळ: म्हसोबावाडीत वृद्धाच्या गळ्याला विळा लावून १ लाख ४८ हजारांचे दागिने लंपास, श्वानपथक व ठसेतज्ञांच्या मदतीने तपास सुरू
Shirol, Kolhapur | Jul 28, 2025
भादोले येथील म्हसोबावाडी परिसरात आज सोमवारी दिनांक २८ जुलै पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मनवाडे कुटुंबाच्या घरात...