मूल: केसला घाट जवळ पुन्हा प्रवाशांना पटीदार वाघाचे दर्शन
Mul, Chandrapur | Nov 12, 2025 मुल चंद्रपूर मार्गावरील केसला घाट जवळ आज दुपारच्या सुमारास पुन्हा प्रवाशांना एक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे प्रवाशांनी आपली वाहने उभे करून सदर दृश्य आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले आहे