घनसावंगी: शेवता येथील शंभर एकर ऊस जळून खाक: शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
घनसावंगी तालुक्यातील शेवता येथील शेतकऱ्यांच्या उजळून खाक झाल्याची घटना समोर आले असून सुमारे 100 एकर ऊस यामध्ये जळून खाक झाला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून संदर्भित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोरदार जात आहे