जुन्नर: बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा । विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांची मागणी
Junnar, Pune | Sep 26, 2025 बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची चेअरमन सत्यशील शेळके यांनी केले आहे येत्या काळात ऊस तोडी सुरू झाल्यानंतर बिबट्याच्या घटना अधिकच वाढू शकतात या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.