आर्वी: आमदार सुमित वानखडे यांनी वेधले विविध समस्ये कडे अधिवेशनात लक्ष संत्र बागायदारासाठी 12 कोटी 38 लाखाचा निधी मंजूर
Arvi, Wardha | Dec 13, 2025 अरे विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मतदार संघातील विविध समस्या कडे शासनाचे लक्ष वेधले संत्र बागेतदारासाठी 12 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली..