परिमंडळ क्रमांक चारच्या पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी 14 मार्चला दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्यात एक अभिनव उपक्रम राबविण्यात आल्या आहे. ज्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना यायचे प्रशिक्षण देऊन दाखल तक्रारीचे तात्काळ निवारण होण्याच्या उपाययोजना करण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी दिली आहे.