मीनाताई ठाकरे पुतळा रंग फेक दादर मनसे प्रमुखांनी पुतळ्याची केली पाहणी
आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून 40 मिनिटाच्या सुमारास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दादर शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज सकाळी अज्ञाताने रंग फेकला होता या पुतळ्याची पाहणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले असून दादर पोलिसांकडून संबंधित घटने संदर्भात राज ठाकरे यांनी माहितीही घेतले असून शिवसेनेत आता दादर परिसरामध्ये आक्रमक झाले आहेत