कर्जत: माथेरानमधील अमानवी हातरिक्षांवर 'सर्वोच्च न्यायालयाची ' बंदी
पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जाणार
Karjat, Raigad | Aug 7, 2025
आगामी सहा महिन्यांत माथेरान मधील हात रिक्षा ओढण्याची अमानवीय पद्धत बंद करून ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश सर्वोच्य...