Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

हिंगोली: काही लाडक्या बहिणीचे अनुदान बंद झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन

Hingoli, Hingoli | Sep 18, 2025
हिंगोली जिल्ह्यात काही लाडक्या बहिणीचे अनुदान बंद व्हायला सुरुवात झाली आहे, नेहमी येणारे अनुदान अचानक बंद झाल्याने मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ह्या चांगल्याच गोंधळून गेल्या आहेत, आतापर्यंत 4 हजार 239 महिलांचे अर्ज अपात्र झाले आहेत, लाडक्या बहिणीनी आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून अनुदान बंद होण्याचे कारण विचारले.

MORE NEWS