पुणे शहर: पथ विक्रेता कायदा अंमलबजावणी परिषदेस प्रतिसाद,पत्रकार संघात 'नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर ऑफ इंडिया' तर्फे आयोजन
Pune City, Pune | Mar 21, 2025 नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (महाराष्ट्र), पथारी व्यावसायिक संस्था पुणे मर्यादित, टपरी पथारी हातगाडी पंचायत आणि पथ विक्रेता एकता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पथ विक्रेता कायदा -२०१४' च्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्यासाठी विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती.