सालेकसा: आजाराला कंटाळून एका 77 वर्षीय इसमाची आत्महत्या तालुक्यातील ग्राम हरदोली येथील घटना
देवरी तालुक्यातील ग्राम हरदोली येथे दिनांक २ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजे दरम्यान एका 77 वर्षीय वृद्धाने वात या आजाराला कंटाळून पळसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पुनाराम दशरथ भोयर 77 वर्ष रा.हरदोली असे मृतकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार मृतक पुनाराम भोयर व्यवसायाने शेतकरी असून मागील दहा वर्षापासून वात या आजाराने पीडित होता सदर आजारामुळे त्याचे दोन्ही पाय व्यवस्थित काम करीत नव्हते त्यामुळे या आजाराला कंटाळून मृतकने आपल्या शेताजवळ असलेल्या पळसाच्या झाडाला