मुंबईकरांसाठी आजपासून मनोरेल बंद तर नवीन मॉडेलचे ट्रायल यशस्वी
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजता च्या सुमारास वडाळा ते जेकब सर्कल अशी मोनोरेलच्या नवीन मॉडेल्स ट्रायल यशस्वीरित्या पार पडला असून मुंबईकरांसाठी आजपासून अनिश्चित काळासाठी मनोरे तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आली आहे नवीन मॉडेल तांत्रिक कारणाचा शोध घेणारा आणि सुरक्षित प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध असेल अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे.