कणकवली: मुंबई ते विजयदुर्ग रो रो बोट सेवा, मंगळवारी चाचणी; दुपारी पोहोचणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग बंदरात
Kankavli, Sindhudurg | Sep 1, 2025
मुंबई ते विजयदुर्ग रो रो बोट सेवा अंतर्गत एम टू एम ही बोट उद्या दुपार पर्यंत विजयदुर्ग बंदरात दाखल होणार आहे. ही मुंबई...