दौंड: दौंड शहरात खाटीक गल्लीत ५० किलो गोमांस जप्त
Daund, Pune | Sep 21, 2025 दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे रविवारी पहाटे सव्वातीन वाजता गोहत्या सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणार्या ११२ या क्रमांकावर पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर दौंड पोलिसांचे एक पथक खाटीक गल्ली येथे गेल्यानंतर त्यांना गोमांस आढळून आले. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.