जालना: विद्यूत प्रवाहाचा धक्का लागून बजाज नगर येथे 33 वर्षीय युवकाचा मृत्यू, पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नातेवाकांचा संताप
Jalna, Jalna | Nov 4, 2025 विद्यूत प्रवाहाचा धक्का लागून बजाज नगर येथे 33 वर्षीय युवकाचा मृत्यू, पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नातेवाकांचा संताप आज दिनांक चार मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहारातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बजाज नगर येथे शौच खड्ड्यातून पाणी ऊपसा करण्यासाठी मोटर लावली असता विद्यूत करंट लागून गजानन रंगनाथ उफाड (वय 33 वर्षे,रा. बजाजानगर)या युवकाचा मृत्यू झाला. घटनास्थळी परिसरात असलेल्या नागरीकांनी तात्काळ गजानन यांस उपचारासाठी रुग्णालयात हलवले असता डॉक्