कोरपणा नोकरी येथील शेतकरी सतीश रामकिसन गिरमाजी यांनी 25 ऑक्टोबर रोजी पिकांची नासाडी होत असल्यामुळे वाढत्या कर्जबाजारी मुळे आत्महत्या केलीत मात्र दुर्दैवाने घटनास्थळी अधिकाऱ्यांनी पंचनामा करत नसल्याचे भाजपा तालुका अध्यक्ष वामन तुराणकर यांनी पाठपुरावा करून अखेर आज 23 नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी बारा वाजता दरम्यान प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जाऊन त्यांचा पंचनामा केला होता