सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 10, 2025 पोलीस स्टेशन खापा अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना आरोपी नामे मोहम्मद एजाज मोहम्मद वंशीर हा गुटखला तलाव चंद्रपूर हा मोजा वाकी येथे अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला त्याला दिनांक 9 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली