हैद्राबाद गॅझेटमधील नोंदींचा दाखला बंजारा समाजाची एस.टी. आरक्षणाची मागणी, या संदर्भात दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
Dharashiv, Dharavshiv | Sep 9, 2025
मराठा समाजाला नुकतेच आरक्षण मिळाल्यानंतर बंजारा समाजानेही ऐतिहासिक दाखले देत आरक्षणासाठी ठाम मागणी केली आहे. निजाम...