वाशिम: कायद्याचे उल्लंघन न करता गणेशोत्सव शांततेत साजरा करा, ग्रामीण पो.स्टे. च्या ठाणेदार श्रीदेवी पाटील यांचे आवाहन
Washim, Washim | Aug 26, 2025
ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांनी कायद्याचे उल्लंघन न करता पारंपारीक पध्दतीचे वाद्य वापरुन डीजे मुक्त मिरवणूक...