विक्रमगड: विरार फाटा परिसरात रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात; दोन ट्रक जप्त
Vikramgad, Palghar | Sep 14, 2025
राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत राडारोडा टाकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विरार फाटा परिसरात दोन ट्रक मधून...